Photo Credit; instagram
Health Tips : रात्री 'हे' काम चुकूनही करू नका! नाहीतर...
Photo Credit; instagram
रात्रीच्या वेळी मोबाईल किंवा लॅपटॉपचा उपयोग करताना ब्लू लाईटमुळे मेलाटोनिन हार्मोन तयार होतं. त्यामुळे झोप लागते.
Photo Credit; instagram
रात्री कॅफिनयुक्त पदार्थ म्हणजेच चहा, कॉफी पिल्याने मेंदू सक्रीय राहतो. त्यामुळे उशिरा झोप लागते.
Photo Credit; instagram
झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिल्याने लघवीला जावं लागतं. त्यामुळे झोप लागत नाही.
Photo Credit; instagram
दिवसभरातील समस्यांच्या झोपण्याआधी विचार केल्यावर तणाव वाढतो.
Photo Credit; instagram
रात्री उशिरा व्यायाम केल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. ज्यामुळे लगचे झोप लागत नाही.
Photo Credit; instagram
झोपण्याआधी मद्यपान किंवा धूम्रपान केल्यानं शरीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे झोप लागत नाही.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर मुलांकाबाबतची माहिती देण्यात आलीय. या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Shweta Tiwari : तुमचा मुलांकही आहे श्वेता तिवारी सारखाच? मग 'या' गोष्टीत आहात खूपच लकी...
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...