Photo Credit; instagram

Arrow

Bollywood च्या प्रचंड आवडीचा आहे जयपुरमधील 'हा' प्रसिद्ध किल्ला!

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थान हे भारतातील टॉप पर्यटन स्थळांपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जयपूरमधील किल्ले पाहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा येतात. तसंच अनेकांनी येथे लग्नही केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जयपूर येथे असलेला ऐतिहासिक आमेर किल्ला जगभरात प्रसिद्ध आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

१६व्या शतकात बांधलेला हा किल्ला राजस्थानी कला आणि संस्कृतीचा अप्रतिम नमुना आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा किल्ला एका उंच टेकडीवर बांधलेला असल्यामुळे जयपूरच्या कोणत्याही कोपऱ्यातून तो पाहता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

या किल्ल्याला अंबा देवीचे नाव देण्यात आले. 

Photo Credit; instagram

Arrow

या किल्ल्यावर अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'मुगल-ए-आझम' चित्रपटातील 'प्यार किया तो डरना क्या' हे गाणेही येथे शूट करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय अनेक चित्रपटांचे शूटिंगही या किल्ल्यात झाले आहे.

IAS टीना दाबी आहे तरी कुठे? सोशल मीडियावरही नो अपडेट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा