Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्म झालेल्यांचे लग्नापूर्वी असतात अनेक प्रेमसंबंध!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रातून प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो.

Photo Credit; instagram

अशा परस्थितीत, आज आपण मूलांक क्रमांक 5 असलेल्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.

Photo Credit; instagram

तज्ञांच्या मते, मूलांक 5 असलेल्या लोकांना शारीरिक संबंध खूप महत्वाचे आहेत.

Photo Credit; instagram

असे म्हणतात की, मूलांक 5 असलेल्या लोकांचे लग्नापूर्वी अनेक प्रेमसंबंध असतात. 

Photo Credit; instagram

मूलांक 5 असलेल्या लोकांचं मूलांक क्रमांक 8 असलेल्या व्यक्तीशी चांगलं जमतं. 

Photo Credit; instagram

परंतु मूलांक 5 असलेल्या लोकांचे लग्न मूलांक क्रमांक 2 असलेल्या लोकांशी झाले तर ते फारसे यशस्वी होत नाही. 

पुढील वेब स्टोरी

ऑफिसमध्ये आपलं महत्त्व वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

इथे क्लिक करा