Photo Credit; instagram
शरीराच्या 'या' भागांवर तीळ म्हणजे लॉटरीच! मिळतो पैसाच पैसा!
Photo Credit; instagram
सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे काही भाग असे असतात जिथे तीळ असणे हे सौभाग्याचे लक्षण आहे.
Photo Credit; instagram
अशा लोकांना जन्मताच पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी त्यांच्या नशिबात लिहिलेली असते.
Photo Credit; instagram
ज्या लोकांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असतो ते खूप श्रीमंत असतात असे म्हणतात.
Photo Credit; instagram
उजव्या गालावर तीळ असणे हे भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. असे लोक फार कमी मेहनत करूनही मोठे यश मिळवतात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांच्या नाकावर तीळ असतो ते खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
विशेषत: ज्या लोकांच्या नाकाच्या टोकावर तीळ असतो, त्यांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
संध्याकाळी 'या' 5 गोष्टी केल्या की, खेळच खल्लास...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...