Arrow
थायरॉईडमध्ये या चुका पडू शकतात महागात...
Arrow
इंडियन थायरॉईड सोसायटीच्या मतानुसार देशातील लोकसंख्येतील 10 वा व्यक्ती हा थायरॉईडचा बळी आहे.
Arrow
डॉक्टरांच्या मते, काही गोष्टी खाल्ल्याने थायरॉईड वाढते.
Arrow
थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातून आयोडीन घेत असतात आणि थायरॉईड हार्मोन्स तयार करतात.
Arrow
त्यामुळे थायरॉईडमध्ये आयोडीनचा जास्त वापर केल्यास थायरॉईड वाढूही शकते.
Arrow
थायरॉईडमुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते म्हणून, आहारातून साखर खाणे कधीही चांगलेच.
Arrow
ग्लूटेनमुळे लहान आतड्यात जळजळ होऊ शकते, ज्यामुळे ऑटोइम्यून थायरॉईड हा रोगही होऊ शकतो.
Arrow
एकाच वेळी जास्त खाल्ल्यामुळेही थायरॉईडमध्ये रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे आहार हा प्रमाणातच घ्यावा.
Arrow
मद्यपान केल्याने थायरॉईडचा त्रास असलेल्या लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढण्याची शक्यता असते.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे हे दोन चित्रपट बघितले का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...