Photo Credit; instagram

Arrow

Tina Dabi : IAS रिया दाबींवर भजनलाल सरकारने टाकली मोठी जबाबदारी

Photo Credit; instagram

Arrow

IAS रिया डाबी या अधूनमधून त्यांच्या आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत येतात. 

Photo Credit; instagram

Arrow

अलिकडेच राजस्थानातील भजनलाल सरकारने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Arrow

रिया डाबींना उदयपूरमधील गिर्वामध्ये उपजिल्हा आणि दंडाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

Arrow

उदयपूर हे राजस्थानातील पर्यटनासाठी असलेले प्रमुख शहर आहे. नव्या वर्षात त्यांना ही जबाबदारी दिली गेलीये. 

Arrow

रिया डाबी या २०२१ च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग अलवरमध्ये झाली होती. 

Arrow

२०२३ मध्ये रिया डाबींनी आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. 

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना प्रेमात मिळतो धोका

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा