Photo Credit; instagram

Arrow

IAS बनण्यासाठी 'या' अधिकाऱ्यांनी सोडली लाखोंची नोकरी!

Photo Credit; instagram

Arrow

सरकारी नोकरीत IAS अधिकारी हे सर्वोत्तम पद मानले जाते. यासाठीची UPSC परीक्षा सर्वात कठीण असते. 

Photo Credit; instagram

Arrow

देशात असे अनेक आयएएस अधिकारी आहेत जे लाखो रूपये पगाराच्या खासगी नोकऱ्या करत असताना पण IAS होण्यासाठी नोकऱ्या सोडतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आज अशाच काही IAS अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी काजल जावला या 2019 बॅचच्या MP कॅडर अधिकारी आहेत. UPSC करण्यापूर्वी त्या विप्रो कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होत्या. 

Photo Credit; instagram

Arrow

IAS मनुज जिंदाल इंग्लंडमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होते पण शेवटी त्यांनी UPSC करण्याचा निर्णय घेतला आणि आज ते IAS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS कनिष्क कटारिया हे दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीत काम करत होते. मोठे अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते ज्यासाठी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

Arrow

IAS दिव्या मित्तल या लंडनमध्ये लाखो रूपयांची नोकरी करत होत्या. नोकरी सोडून त्यांनी UPSC पास केली आणि आज त्या उत्तर प्रदेश मिर्झापूर जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अनु कुमारी एका खासगी कंपनीत काम करत होत्या. चांगला पगार असूनही त्यांनी नोकरी सोडली आणि नंतर UPSC मध्ये दुसरा क्रमांक मिळवला.

Weight Loss : उंचीनुसार आपलं वजन किती असायला हवं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा