Photo Credit; instagram
बाईईई! शेअर बाजार गडगडलं, पत्त्यांसारखे कोसळले 'हे' 10 शेअर्स
Photo Credit; instagram
शेअर बाजाराठी आठवड्याचा पहिला सोमवार अनेक कंपन्यांसाठी धक्कादायक ठरला.
Photo Credit; instagram
शेअर बाजारात Sensex-Nifty मध्ये मोठी घसरण झालीय. यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलंय.
Photo Credit; instagram
BSE चा सेन्सेक्स मार्केट बंद झाल्यावर 1258.12 अंकांनी घसरून 77964.99 वर क्लोज झालं.
Photo Credit; instagram
तसच एनएसईचा निफ्टीही 388.70 अंकांनी घसरला आणि 23616.05 वर मार्केट बंद झालं.
Photo Credit; instagram
टाटा स्टीलचा 4.41 टक्क्यांनी घसरला. NTPC मध्ये 3.65 टक्क्यांनी घसरण झाली.
Photo Credit; instagram
झोमॅटोचा शेअर 2.86 टक्क्यांनी आपटला. तर अदानी पोर्ट्स शेअरमध्ये 2.86 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
Photo Credit; instagram
मुकेश अंबानींच्या रिलायन्सचा शेअर 2.65 टक्क्यांनी आपटला. त्यामुळे शेअरची किंमत 1218.20 रुपये झाली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' 7 सवयींमुळे करिअरमध्ये राहाल सर्वात पुढे! 99 % विद्यार्थी तुमच्या मागेच राहतील
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!