Arrow

टोमॅटो 'या' लोकांसाठी ठरू शकतो धोकादायक

Arrow

लोकांच्या आहारामध्ये अनेकदा टोमॅटोचा वापर केला जातो, मात्र टोमॅटो ही भाजी नसून ते एक फळ आहे. 

Arrow

टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र टोमॅटोचे सेवन काही लोकांसाठी धोकादायक असू शकते. 

Arrow

ज्या लोकांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी टोमॅटोचे सेवन केल्यास त्यांना आणखी त्रास होऊ शकतो, कारण टोमॅटोमध्ये नैसर्गिक आम्लता असते, त्यामुळे जळजळ वाढू शकते.

Arrow

टोमॅटो खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, अपचन यांसारख्या समस्या येत असतील तर टोमॅटो खाऊ नका. कारण त्याचा आरोग्याला प्रचंड त्रास होऊ शकतो.

Arrow

किडनीमध्ये ऑक्सलेट स्टोन असल्यास टोमॅटोचे सेवन अजिबात करू नये. टोमॅटोमध्ये ऑक्सलेट नावाचे घटक आढळतात. त्याचा त्रास होऊन पोटदुखीचा त्रास वाढू शकतो.

Arrow

टोमॅटो खाल्ल्यानंतर अनेकांना अॅलर्जीचाही त्रास होऊ शकतो.  टोमॅटो खाल्ल्यामुळे  खाज सुटणे, सूज येणे असा त्रास होत असेल तर ते खाणे टाळा.

Arrow

 जर तुम्ही रक्त गोठण्याची किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर टोमॅटोचे अजिबात सेवन करू नका. 

Arrow

ही सर्वसाधारण माहिती असून आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

अंकशास्त्र: ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली बॉयफ्रेंडपासून लपवतात अनेक गुपितं!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा