Photo Credit; instagram

Arrow

Top 10 Honeymoon डेस्टिनेशन्स; भारतातच एन्जॉय करा तुमचा मधुचंद्र!

Photo Credit; instagram

Arrow

"तलावांचे शहर" म्हणून ओळखले जाणारे, उदयपूर भव्य राजवाडे आणि त्याच्या ऐतिहासिकतेसाठी ओळखले जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

बजेट-फ्रेंडली हाउसबोटीवर केरळात अलेप्पीच्या बॅकवॉटरचा अनुभव घ्या. हनिमूनसाठी हे शांत आणि जिव्हाळ्याचे ठिकाण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले, उटीचे धुकेदार लँडस्केप, चहाच्या बागा आणि आल्हाददायक हवामान हे कपल्ससाठी एक नयनरम्य ठिकाण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मॅक्लॉडगंज आश्चर्यकारक हिमालय टेकड्यांसह बजेट-फ्रेंडली ठिकाण आहे. येथील तिबेटी संस्कृती नक्की एक्सप्लोर करा.

Photo Credit; instagram

Arrow

फ्रेंच प्रभाव, शांत समुद्रकिनारे आणि कॅफे पॉंडिचेरीला एक आकर्षक आणि बजेट-फ्रेंडली ठिकाण बनवतात. 

Photo Credit; instagram

Arrow

"भारताचे स्कॉटलंड" म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकातील कूर्ग तेथील कॉफीचे मळे, धुके असलेले लँडस्केप आणि विलोभनीय धबधब्यांनी आकर्षित करते.

Photo Credit; instagram

Arrow

"भारताचे मिनी स्वित्झर्लंड" म्हणून ओळखले जाणारे हिमाचलमधील खज्जियार कपल्ससाठी सुंदर आणि रोमँटिक ठिकाण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चहाच्या बागा, हिमालयाची विहंगम दृश्ये आणि आकर्षक टॉय ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेले दार्जिलिंग हनिमूनसाठी बेस्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कर्नाटकात हम्पीचे प्राचीन अवशेष, लँडस्केप आकर्षक आहेत. कपल्ससाठी हे एक अनोखे आणि बजेट-फ्रेंडली ठिकाण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बजेटमध्ये अॅडव्हेन्चर शोधणाऱ्या कपल्ससाठी उत्तराखंडमधील ऋषिकेश रिव्हर राफ्टिंग, शांत गंगेचे दृश्य अनुभवण्यासाठी बेस्ट आहे.

'हा' मॉर्निंग रूटीन फॉलो करून Belly Fat झटक्यात कमी होईल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा