Photo Credit; instagram

Arrow

'या' आहेत भारतातील Top 8 IAS महिला अधिकारी, दरारा अन् प्रेरणाही...

Photo Credit; instagram

Arrow

IAS ही भारतीय प्रशासकीय सेवा प्रतिष्ठित नागरी सेवांपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अनेक कर्तृत्ववान महिला आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

माजी IAS अधिकारी अरूणधती भट्टाचार्य, यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

2009 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत उल्लेखनीय 20 गुण मिळवणाऱ्या दुर्गा नागपाल या महिलेने मोहालीतील जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला.

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी मीरा सन्याल भारतातील रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड (RBS) च्या सीईओ आणि अध्यक्षा होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

प्रीती सुदान या 1983 बॅचच्या आंध्र केडरच्या IAS अधिकारी आहेत, त्या पूर्वी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिव होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

स्मिता सभरवाल यांना द पीपल ऑफिसर म्हणून संबोधले जाते कारण त्या नागरिकांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात सहभाग घेतात त्या तेलंगणातील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

2015 मध्ये पदवीधर झालेल्या IAS अधिकारी टीना दाबी यांनी पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून प्रसिद्धी मिळवली.

Ram Mandir: राम मंदिराला भेट म्हणून मिळालेल्या अद्भूत वस्तू, नेमक्या कोणी दिल्या?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा