दून स्कूल
ही एक मुलांची शाळा आहे. या शाळेची फी ९ लाख ७० हजार रुपये आहे. तसंच साडे तीन लाख रिफंडेबल डिपॉझिट आहे.
Arrow
सिंधिया स्कूल
ग्वालियर स्थित ही शाळा महाराज माधवराव सिंधिया यांनी १८९७ साली सुरु केली होती. इथली फी ७ लाख ७० हजार आहे.
Arrow
मायो कॉलेज
राजस्थानमधील अजमेर येथील मायो कॉलेजही अत्यंत जुने आहे. इथली वार्षिक फी ५ लाख १४ हजार आहे.
Arrow
इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल
मुंबईतील जुहूमधील या शाळेची स्थापना १९६८ मध्ये करण्यात आली होती. इथली वार्षिक फी १० लाख ९० हजार आहे.
Arrow
वेल्हम बॉईज स्कूल
३० एकरातील दून वॅलीजवळील या शाळेची वार्षिक फी ५ लाख ७० हजार आहे.
Arrow
वुडस्टॉक स्कूल
हे को-एड बोर्डिंग स्कूल मसुरीमध्ये आहे. इथे बारावीची वार्षिक फी १५ लाख ९० हजार आणि नॉन रिफंडेबल डिपॉझिट ४ लाख आहे.
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...