Arrow

इस्रोची नोकरी सोडून बनली आयपीएस अधिकारी...

Arrow

उत्तराखंडमधील अल्मोडामधील रहिवासा असलेली तृप्ती भट हिच्या यशाची कहाणी म्हणजे यशाचे मोठे शिखर आहे. 

Arrow

तृप्ती भट यांचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला आहे, आणि तिला चार भावंडं आहेत. त्यामध्ये ती सर्वात मोठी.

Arrow

तृप्ती आज आयपीएस अधिकारी असल्या तरी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बीरशेबा शाळेतून झाले आहे. 

Arrow

तृप्ती भट आज उच्च पदसथ अधिकारी असल्या तरी त्यांना त्याआधी इस्त्रोसह अनेक सरकारी नोकऱ्यांच्या ऑफ होत्या. त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षाही दिल्या होत्या आणि त्यामध्ये त्या उत्तीर्णही झाल्या होत्या.

Arrow

मात्र तृप्ती यांनी सर्व नोकऱ्या नाकारून त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Arrow

UPSC ची परीक्षा देऊनच तिने आपले आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. 

Arrow

तृप्ती भट यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातली. 

नवरात्रीसाठी पलक तिवारीचे 9 लुक्स आहेत परफेक्ट, तुम्हीही करू शकता ट्राय

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा