Photo Credit; instagram
रणवीर कपूरच्या Animal चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली तृप्ती डिमरी...
Photo Credit; instagram
अभिनेत्री तृप्ती डिमरीने सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. सध्या तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत.
Photo Credit; instagram
IMDb ने मोस्ट पॉप्युलर इंडियन स्टार 2024 ची यादी जाहीर केली असून, या यादीत तृप्ती डिमरी टॉपला आहे.
Photo Credit; instagram
तृप्तीने या यादीमध्ये शाहरूख, आलिया, ऐश्वर्या आणि दिपिकालाही मागे टाकलंय.
Photo Credit; instagram
तृप्तीच्या या यशाचं तिच्या कथित बॉयफ्रेंडनेही कौतुक केलं आहे.
Photo Credit; instagram
उद्योगजक सॅम मर्चंटने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तृप्तीचं कौतुक करणारी पोस्ट टाकली.
Photo Credit; instagram
मला तुझा गर्व वाटतोय असं म्हणत सॅमने खास स्टोरी टाकली आहे.
Photo Credit; instagram
तृप्तीने 2024 मध्ये बॅड न्यूज, विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ, भुल भुल्लैय्या 3 असे अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दिशा पाटनीचा मुलांक कोणता? फोटो पाहून काळजाचं होईल पाणी पाणी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!