Photo Credit; instagram

Arrow

Tripti Dimri च्या डाएट टिप्स; स्लिम-फिट बॉडीसह मिळवा कर्व्ही फिगर!

Photo Credit; instagram

Arrow

अॅनिमल चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी चर्चेत आली आहे. ती सौंदर्यासह तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. चला मग तिच्या फिटनेस आणि डाएट प्लॅनवर एक नजर टाकूया.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती डिमरी निरोगी जीवन जगण्यासाठी योगाच्या महत्त्वावर भर देते. तिच्या सकाळच्या दिनचर्येत योगासनांसह काही कार्डिओ व्यायामांचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती फिट राहण्यासाठी आणि स्वत:ला टोन ठेवण्यासाठी नियमित जिममध्ये जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि मेन्टेन राहण्यासाठी, ती तिच्या फिटनेस रूटीनमध्ये वेट ट्रेनिंगचा समावेश करते. हे मेटाबॉलिजम देखील वाढवते.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फक्त घरी बनवलेले जेवण पसंत करते. ती भरपूर पोषक आणि जीवनसत्त्व समृद्ध असलेले साधे जेवण खाणे पसंत करते.

Photo Credit; instagram

Arrow

ती जास्त करून शाकाहारी पदार्थांच्या सेवनावर भर देते कारण, ते आरोग्याशी संबंधित इतर समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

IAS Anju Sharma : 10वी आणि 12वीमध्ये नापास पण, पहिल्याच प्रयत्नात कशी केली UPSC पास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा