Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही अभिनेत्रीच्या Slim-Fit बॉडीचं रहस्य काय? जाणून घ्या...

Photo Credit; instagram

Arrow

फिटनेस आणि डाएटसाठी नवीना बोले या टीव्ही अभिनेत्रीच्या फिटनेस रूटीनवर एक नजर टाकूयात. 

Photo Credit; instagram

Arrow

धावणे, सायकल चालवणे किंवा वेगाने चालणे यासारख्या कार्डिओ वर्कआउट्सने कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

नवीना शरीराला टोन्ड ठेवण्यासाठी आणि मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करते.

Photo Credit; instagram

Arrow

मेडिटेशन करून, नवीना योगा आणि पिलेट्सचा सराव करते. हे व्यायाम फ्लेक्सिबिलिटी वाढवतात.

Photo Credit; instagram

Arrow

नविना फॅट बर्न करण्यासाठी आणि हाय मेटाबॉलिजन राखण्यासाठी HIIT वर्कआउट्स करते.

Photo Credit; instagram

Arrow

नवीना संतुलित आहाराचे पालन करते ज्यामध्ये प्रोटीन, व्होल ग्रेन, फळे, भाज्या आणि निरोगी चरबी यांचे मिश्रण समाविष्ट असते. 

Photo Credit; instagram

Arrow

पोर्शन कंट्रोल करणे महत्वाचे आहे. यावर नवीना लक्ष देते आणि जास्त खाणे टाळते.

वहिनीचा बर्थडे... लाल पॅन्टसूटमध्ये अरबाजच्या शूराचा ग्लॅमरस लुक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा