Photo Credit; instagram

UPSC टॉपरने 'या'बाबतीत IAS टीना दाबींचाही मोडला रेकॉर्ड!

Photo Credit; instagram

UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये आदित्य श्रीवास्तवने पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे.

Photo Credit; instagram

आदित्यने एकाबाबतीत देशभरात चर्चेत असणाऱ्या IAS टीना दाबींचाही रेकॉर्ड मोडला आहे.

Photo Credit; instagram

आदित्य श्रीवास्तवने गेल्या 10 वर्षात UPSC टॉपर्समधील मुलाखतीत सर्वाधिक गुण मिळवले आहेत.

Photo Credit; instagram

मुलाखतीत त्याचे गुण IAS टीना दाबींपेक्षाही सर्वात जास्त आहेत.

Photo Credit; instagram

UPSC टॉपर आदित्य श्रीवास्तव याला UPSC परीक्षेत एकूण 1099 गुण मिळाले आहेत.

Photo Credit; instagram

त्यापैकी लेखी परीक्षेत 899 तर मुलाखतीत 200 गुण मिळाले.

Photo Credit; instagram

जर IAS टीना दाबीबद्दल बोलायचं झालं तर तिने 2015 मध्ये UPSC मुलाखतीत 195 गुण मिळवले होते.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्याला नेहमी ठेवतात मुठीत!

इथे क्लिक करा