Photo Credit; instagram
Arrow
दिव्या कशी बनली UPSC टॉपर, रोज किती तास झोपायची?
Photo Credit; instagram
Arrow
2022 मध्ये झालेल्या यूपीएससी सीएसई परीक्षेत अनेकांनी यश मिळवलं.
Photo Credit; instagram
Arrow
या परीक्षेत हिंदी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या दिव्यानेही घवघवीत यश मिळवलं.
Photo Credit; instagram
Arrow
दिव्या तन्वर २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षेत १०५ वी रँक मिळवीत उत्तीर्ण झाली.
Photo Credit; instagram
Arrow
हिंदी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्यांमध्ये दिव्या तन्वर देशातून पहिली आली.
Arrow
दिव्या तन्वरने २०२१ मध्येही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली होती, तिला ४३८वी रँक मिळवली होती.
Arrow
दिव्या यूपीएससीची तयारी करत असताना रोज ९ तास झोपायची. मेन परीक्षेवेळी तीने झोपेची वेळ कमी केली होती.
Arrow
दिव्या सांगितले की, रोज पुरेशी झोप घेतल्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहुन अभ्यासात मन लागतं.
IAS Officer : IAS अधिकाऱ्यांनाही असतो बॉस?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या