Photo Credit; instagram
निवृत्तीनंतरही जो बायडेन करणार भरपूर कमाई, अमेरिकेतील माजी राष्ट्रपतींनाही मिळतात या सुविधा
Photo Credit; instagram
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा कार्यकाळ आज संपला. आज 20 जानेवारी 2025 ला डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतील.
Photo Credit; instagram
जो बायडेन यांना पद सोडल्यानंतरही अमेरिकेकडून कोणत्या सुविधा पुरवल्या जातील ते जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
अमेरिकेत माजी राष्ट्रपती कायदा हा मूलभूत कायदा आहे. माजी राष्ट्रपतींना राष्ट्रसेवेसाठी विविध फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
माजी राष्ट्रपतींना इतर माजी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोग्य सुविधा मिळतात.
Photo Credit; instagram
कॅबिनेट सचिवांच्या पगाराइतके वार्षिक पेन्शन मिळतं असते. भारतीय चलनात 2,04,73, 212 एवढी रक्कम.
Photo Credit; instagram
माजी राष्ट्रपतींच्या सेवेत काही कर्मचारी असतात, सरकारी तिजोरीतून त्यांचा पगारही मिळतो.
Photo Credit; instagram
अर्थातच कर्मचारी, साहित्य, फोन, छपाई साहित्य, प्रवास खर्च, आरोग्य लाभ, गुप्त सेवा संरक्षण इत्यादी अनेक सुविधा मिळतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गरिबी कशी संपेल? आर्थिक वृद्धी कशी होईल? महाराज काय म्हणाले?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...