Photo Credit; instagram
उत्तर प्रदेशमधून गाठलं थेट Cannes... कोण आहे नॅन्सी त्यागी?
Photo Credit; instagram
नोएडाची रहिवासी नॅन्सी त्यागी कान्समध्ये पहिल्यांदाच दिसल्यामुळे प्रचंड चर्चेत आली.
Photo Credit; instagram
नॅन्सीन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती तिच्या युनिक स्टाइल आउटफिटमुळे चर्तेत असते. कारण, ती ते स्वत: तयार करते.
Photo Credit; instagram
अलिकडेच नॅन्सीने कान्समधील तिच्या प्रवासाविषयी एक मुलाखत दिली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
नॅन्सीने व्हिडीओमध्ये सांगितले की, जेव्हा तिने वडिलांना कान्समध्ये आमंत्रण मिळाल्याबद्दल सांगितलं तेव्हा तिचे वडील सहमत नव्हते.
Photo Credit; instagram
मात्र, या प्रवासात तिच्या आईने तिला खूप साथ दिली.
Photo Credit; instagram
नॅन्सीने सांगितले की, तिची आई तिला पाठिंबा देण्यासाठी वडिलांच्या विरोधात गेली होती.
Photo Credit; instagram
नॅन्सीचा भाऊ तिच्यासोबत कान्सला जाणार होता, पण वडिलांनी नकार दिल्याने तोही गेला नाही.
Photo Credit; instagram
पण नॅन्सीच्या या यशामुळे आता तिच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण देशालाही तिचा अभिमान वाटतोय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: 'या' मूलांकाचे लोक मिळवतात भरपूर पैसा अन् प्रसिद्धी!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...