Photo Credit; instagram

Arrow

वडिलांनी लहानपणी लावलेल्या 'या' सवयीमुळे ती बनली थेट IAS

Photo Credit; instagram

Arrow

यूपीच्या गोंडा येथील रहिवासी असलेल्या वैष्णवी पाल हिने आपल्या मेहनतीतून हे सिद्ध केले आहे की आयुष्यात काहीही अशक्य नाही.

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवीने 2022 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत 62 वा क्रमांक मिळवून तिच्या पालकांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवीचे वडील व्यवसायाने व्यापारी असून आई शिक्षिका आहे. या दोघांनीही आपल्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवीने शालेय शिक्षण गोंडा येथूनच केले. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली, तिथल्या लेडी श्रीराम कॉलेजमधून तिने अर्थशास्त्रात पदवी मिळवली.

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवीने यशाचे श्रेय पालक, शिक्षक मित्रमंडळींना दिलंय. तिने सांगितले होते की, लहानपणापासूनच वडिलांनी तिला  वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावलेली.

Photo Credit; instagram

Arrow

जिल्हादंडाधिकारी काय काम करतात, एसपी काय करतात हे ती वर्तमानपत्रात वाचत असे, असे वैष्णवीने सांगितले होते.

Photo Credit; instagram

Arrow

वैष्णवीला UPSC मुलाखतीत विचारण्यात आले की, तुम्ही डीएम झालात आणि आधीच्या DMचा तिथल्या SPशी ताळमेळ नसेल तर अशा वेळी तुम्ही काय कराल? 

Photo Credit; instagram

Arrow

यावर वैष्णवी म्हणालेली की, ती त्याच्यासोबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवीन सुरुवात करेल.

Sara Tendulkar प्रचंड चिडली, कोणावर आणि का एवढी रागावली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा