Photo Credit; instagram
Valentine Day: IPS मनोज शर्मांवर मनापासून प्रेम करणाऱ्या मुलीचे न पाहिलेले फोटो
Photo Credit; instagram
IPS मनोज शर्मा आणि IRS श्रद्धा जोशी यांची प्रेमकहाणी 12वी फेल चित्रपटानंतर चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
12वी नापास झालेल्या मनोजच्या संघर्षाच्या दिवसात त्याच्या मैत्रिणीने त्याला नेहमीच साथ दिली.
Photo Credit; instagram
त्या मुलीने मनोजच्या साधेपणाचे कौतुक केले, त्याच्या प्रामाणिकपणाने तिला भुरळ घातली आणि आत्मविश्वासाने तिला बळ मिळाले.
Photo Credit; instagram
मनोजचा साधेपणा, त्याचा आत्मविश्वास आणि काहीतरी साध्य करण्याची इच्छा यामुळे श्रद्धाला त्याची भुरळ पडली.
Photo Credit; instagram
मनोजने श्रध्दासमोर आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा श्रध्दाने सुरुवातीला नकार दिला.
Photo Credit; instagram
मनोज म्हणाला की, श्रद्धाने हो म्हटलं तर तो जग बदलेल. यानंतर तिने होकार दिला.
Photo Credit; instagram
अधिकारी झाल्यानंतरही श्रद्धाने गिरणी चालक मनोजची साथ सोडली नाही.
Photo Credit; instagram
मनोज ही अशी व्यक्ती आहे की, जर तुम्ही त्याच्यासोबत राहिलात तर त्याच्या प्रेमातच पडाल असं श्रद्धा म्हणते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अंकशास्त्र: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी फिजिकल रिलेशनशीप असतं खूप...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं