Photo Credit; instagram
Valentine: अशी झालेली IAS सृष्टीची होणाऱ्या पतीशी पहिली भेट, इंटरेस्टिंग Love Story
Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुख अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत
Photo Credit; instagram
सृष्टी देशमुखचे लग्न तिच्याच बॅचमधील आयएएस अधिकारी नागार्जुन बी गौडा याच्याशी झाले आहे.
Photo Credit; instagram
व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सृष्टी आणि नागार्जुनच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
वास्तविक, IAS सृष्टी आणि IAS नागार्जुन यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षा पास केली होती.
Photo Credit; instagram
दोघेही आयएएस प्रशिक्षणासाठी मसुरी येथील लबासना येथे गेले होते. इथेच त्यांची भेट झालेली.
Photo Credit; instagram
सृष्टी आणि नागार्जुन यांची मसुरीमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
Photo Credit; instagram
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी लग्न केलं होतं.
Photo Credit; instagram
नागार्जुननेही आपली पत्नी सृष्टीसाठी आपला केडर बदलला. आता तो मध्य प्रदेश केडरचा अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
सृष्टी आणि नागार्जुन यांना प्रवासाची खूप आवड आहे. दोघेही त्यांचे फोटो बऱ्याचदा शेअर करत असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रचंड रोमँटिक!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या