Photo Credit; instagram

Astro: पश्चिमेला ठेवलेलं 'हे' रोपटं घरात आणेल सुख-समृद्धी!

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही विशिष्ट झाडे लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख-शांती नांदते. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये कोरफडीचे रोप लावले तर ते खूप शुभ असते. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचे रोप घरामध्ये लावल्यास प्रेम, प्रगती, धन आणि प्रतिष्ठा वाढते.

Photo Credit; instagram

घरामध्ये कोरफडीचे रोप लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात. घरगुती उत्पन्नात वाढ होते.

Photo Credit; instagram

घरामध्ये कोरफडीचे रोप लावल्यास सकारात्मकता पसरते. नकारात्मकता निघून जाते.

Photo Credit; instagram

तसंच, जर तुम्ही घरामध्ये कोरफडीचे रोप लावत असाल तर तुम्ही दिशा लक्षात ठेवा. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचे रोप घराच्या पश्चिम दिशेला लावणे चांगले मानले जाते. असे केल्याने प्रगती होते.

पुढील वेब स्टोरी

Astro: चुकूनही 'या' 5 गोष्टी कोणाला करू नयेत दान; नाहीतर...  

इथे क्लिक करा