Photo Credit; instagram
तिजोरीत नुसता पैसाच पैसा! फक्त घरात 'या' दिशेला...
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये दिवा लावणे खूप शुभ असते. रोज दिवा लावल्याने सुख-समृद्धी मिळते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार दररोज दिवा लावून घरामध्ये सकारात्मकता कायम राहते. नकारात्मक वातावरण दूर होते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नियमित दिवा लावल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी राहते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की अशा घरांमध्ये राहणारे लोक नेहमी सकारात्मक राहतात आणि जीवनात प्रगती करतात. आर्थिक चणचण भासत नाही.
Photo Credit; instagram
घरामध्ये आर्थिक समस्या सुरू असतील तर वास्तुशास्त्रात रोज एखाद्या विशिष्ट ठिकाणी दिवा लावावा असे सांगितले आहे.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला संपत्ती मिळवायची असेल तर दररोज घराचा उंबरठा व्यवस्थित स्वच्छ करावा आणि तेथे दिवा लावावा.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार हे काम सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेस करणे अधिक फायदेशीर ठरते.
Photo Credit; instagram
ज्या घरांमध्ये दररोज दारावर दिवा लावला जातो, त्या घरांमध्ये लक्ष्मी स्वतः येऊन निवास करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : सौंदर्याने वेड लावतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!