Photo Credit; instagram

झाडू 'असा' वापरा, नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रम ठरलेलाच!

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी घरामध्ये झाडूशी संबंधित कोणतीही कामं करू नयेत. 

Photo Credit; instagram

संध्याकाळी लादी लोटून घेण्याऐवजी पुसून घ्यावी. वास्तूनुसार यामागील कारण विशेष आहे. 

Photo Credit; instagram

जर तुम्ही ही चूक करत असाल तर धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. 

Photo Credit; instagram

धनाची देवी लक्ष्मी रागवली तर घरातील समृद्धी संपते. आशीर्वाद नाहीसे होतात.

Photo Credit; instagram

माता लक्ष्मीच्या नाराजीचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या उत्पन्नावरही दिसून येतो. आर्थिक संकट सुरू होते.

Photo Credit; instagram

यामुळेच, नेहमी लक्षात ठेवा की संध्याकाळी घरात झाडू मारू नये. 

Photo Credit; instagram

अनेक घरांमध्ये संध्याकाळी झाडू मारला जातो. पण तसं न करता घरात संध्याकाळी 5 च्या आधी झाडू मारला पाहिजे.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की सूर्यास्तानंतर घरात झाडू मारल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो.

पुढील वेब स्टोरी

Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक

इथे क्लिक करा