Photo Credit; canva

घरात लावा 'हे' 2 फोटो! तिजोरीत होईल नुसता पैशांचा पाऊस

Photo Credit; ai

घरामध्ये आर्थिक समस्या असेल तर या समस्येवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्राने अनेक उपाय सांगितले आहेत.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार आर्थिक संकट असल्यास घरात काही पक्ष्यांचे चित्र लावणे खूप शुभ असते.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार या पक्ष्यांचे फोटो घरात लावल्याने आनंदाचे वातावरण येते.

Photo Credit; instagram

हे फोटो घरात लावल्याने सकारात्मकता येते. नकारात्मकता घरातून निघून जाते.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रात मोराचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात मोर हे शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.

Photo Credit; instagram

घरामध्ये मोराचे चित्र लावणे फायदेशीर ठरते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

Photo Credit; instagram

घरामध्ये वास्तुदोष असल्यास मोराचे चित्र लावून ते दूर केले जाऊ शकते. मोराचे चित्र नेहमी पूर्व दिशेला लावावे.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नीलकंठ या पक्षाचा फोटो लावणेही खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात आशीर्वाद वाढतात.

Photo Credit; instagram

घरात नकारात्मक ऊर्जा वाढली असेल किंवा तणावाचे वातावरण असेल तर नीळकंठाचे फोटो पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे.

पुढील वेब स्टोरी

बाई... हा काय प्रकार! लोकांनी बाल्कनीत टांगल्या काळ्या पिशव्या, कारण...

इथे क्लिक करा