Photo Credit; instagram
Vastu : 'या' 5 गोष्टी कधीच कोणाकडून मागू नयेत! नाहीतर...
Photo Credit; instagram
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी वास्तुमध्ये अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.
Photo Credit; instagram
या नियमांचे पालन केल्याने जीवन आनंदी होते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवन अडचणींनी भरलेले होते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, आज गोष्टींबद्दल जाणून घेऊयात ज्या फॉलो करून आयुष्यातील समस्या दूर करता येतील.
Photo Credit; instagram
कोणाकडूनही घड्याळ उसने घेऊन घालू नये, असे केल्याने जीवनात नकारात्मकता येते.
Photo Credit; instagram
तुमचे शूज आणि चप्पल कधीही कोणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचे शूज आणि चप्पल स्वतः घालू नका. असे केल्याने दारिद्र्य आणि कलह निर्माण होतो.
Photo Credit; instagram
अनेकदा लोक कपड्यांची देवाणघेवाणही करतात. वास्तुशास्त्रानुसार असे करू नये. यामुळे व्यक्तीवर अशुभ होऊ शकतात.
Photo Credit; instagram
जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी लकी असेल तर ती दुसऱ्याला देऊ नका.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भारतातील 'या' 7 Whiskey ब्रँडपुढे आंतरराष्ट्रीय ब्रँडही फिके!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या