Photo Credit; instagram

रात्रीच्या वेळी 'या' 4 गोष्टी करणं पडू शकतं महागात!

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर कोणतीही क्रिया निषिद्ध मानली जाते. असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळी कोणतेही काम केल्यास नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो.

Photo Credit; instagram

या नकारात्मकतेचे दुष्परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर पडतो. अशात चला मग जाणून घेऊया रात्रीच्या वेळी कोणती कामे टाळली पाहिजेत.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार रात्री केस किंवा नखं कापणे टाळावे. याशिवाय मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस आणि नखे कापू नयेत.

Photo Credit; instagram

रात्री घरात झाडू मारू नका. यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते.

Photo Credit; instagram

ज्या घरांमध्ये रात्रीच्या वेळी झाडू मारला जातो तिथे पैशांची कमतरता जाणवते. अशा लोकांच्या खिशात इच्छा असूनही पैसा राहत नाही.

Photo Credit; instagram

रात्रीच्या वेळी चुकूनही दान करू नये. विशेषत: सूर्यास्तानंतर हळद, तेल, दूध किंवा दही दान करू नये. 

Photo Credit; instagram

रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी किंवा स्मशानभूमीत जाणे टाळावे. असे म्हटले जाते की अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय राहते.

पुढील वेब स्टोरी

घरात चुकूनही लावू नका 'ही' रोपं; नाहीतर...

इथे क्लिक करा