Photo Credit; instagram
Arrow
रात्री 'ही' 5 कामं कराल तर, कर्जबाजारी व्हाल!
Photo Credit; instagram
Arrow
वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी केलेल्या काही चुका माणसाला कायमचे कर्जबाजारी बनवू शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने रात्री अंथरुणावर बसून कधीही जेवू नये.
Photo Credit; instagram
Arrow
रात्री जेवल्यानंतर खरकटी भांडी कधीही सकाळपर्यंत स्वयंपाकघरात ठेवू नये.
Photo Credit; instagram
Arrow
असे केल्याने आर्थिक संकट तर येतेच पण कर्जही वाढू लागते.
Photo Credit; instagram
Arrow
रात्रीच्या वेळी कचरा साफ करण्यासाठी झाडूचा वापर करू नये. लादी पुसून घ्यावी.
Photo Credit; instagram
Arrow
सूर्यास्तानंतर कोणीही दूध, मीठ आणि दही शेजारी किंवा दान करू नये. असे करणे अशुभ आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रात्रीच्या वेळी बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील नळातून सांडपाणी वाहू देऊ नये. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते.
भारतातील सर्वोच्च प्लेसमेंट-पॅकेज देणारे Top 10 कॉलेज!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'K' अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात...
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
IAS सृष्टी की टीना दाबी? UPSC मध्ये कोणाला आहेत जास्त मार्क?
सरकारी अधिकारी बनतात 'ही' मुलं... हुशारी विचारूच नका!