Photo Credit; instagram
Vastu: घरात 'ही' रोपं लावणं फायद्याचं की...? जाणून घ्या महत्त्व
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रात धन लाभासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
वास्तूनुसार घरामध्ये विशिष्ट प्रकारची झाडे लावल्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो.
Photo Credit; instagram
वास्तूनुसार एक अशी वनस्पती आहे जी घरात लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते.
Photo Credit; instagram
वास्तूनुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने पैशाची कमतरता दूर होते आणि समृद्धी प्राप्त होते.
Photo Credit; instagram
मनी प्लांट लावण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम असल्याचे सांगितले जाते.
Photo Credit; instagram
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची दिशा उत्तरेकडे असेल तर रोपं प्रवेशद्वारावर ठेवता येतात.
Photo Credit; instagram
मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे जेणेकरून ते कोरडे पडणार नाही. त्याची पाने पिवळी पडू देऊ नयेत.
Photo Credit; instagram
शास्त्रानुसार, मनी प्लांटमध्ये धागा बांधल्याने लवकर शुभ लाभही होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: खूप आकर्षक असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?