Photo Credit; instagram

Arrow

Hamas: जीवाची मागताहेत भीक, व्हिडीओ बघून उडेल झोप

Photo Credit; instagram

Arrow

इस्रायली संगीत महोत्सवाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात सुमारे 50 हमास दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

इथून आतापर्यंत 260 जणांचे मृतदेह सापडले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांचे अपहरण करून पळवून नेण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात ज्यूंच्या सुट्टीच्या दिवशी हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. हे ठिकाण गाझा पट्टीजवळ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा संगीत महोत्सवावर हल्ला झाला तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी गोळ्या झाडून लोकांना ठार केले. तर अनेक महिलांचे अपहरण करून त्यांना आपल्यासोबत नेले.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हायरल व्हिडीओमध्ये, लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे धावत आहेत हे तुम्ही पाहू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

याआधी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. जो हल्ल्यापूर्वीचा शेवटचा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. त्यात लोक नाचताना दिसतात.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा