Arrow

Viral: वयाच्या 26 व्या वर्षी महिला बनली 22 मुलांची आई, टार्गेट 105 चं!

Arrow

कोणलाही आपल्या बाळाचे संगोपन करणं हे कोणत्याही इतर आव्हानापेक्षा काही कमी नाही. बाळाच्या जन्मानंतर त्याची  काळजी घेणे, त्याचं रडणं , रात्रीचं जागून त्याची काळजी घेणं हे एका आईसाठी खूप मोठं काम असतं.

Arrow

मात्र या जगात एक आई आहे, जिला या कशाचाच त्रास होत नाही. कारण ती महिला अवघ्या 26 व्या वर्षी 22 मुलांची आई बनली आहे.

Arrow

या मातेची माहिती देताना द सनच्या वृत्तानुसार तिला 105 मुलांची आई बनण्याचं तिचं स्वप्न आहे. त्या 22 बाळांच्या आईचं नाव आहे, क्रिस्टीना ओझटर्क. मात्र तिच्या मुलांचे वय मात्र 2 ते 3 वर्षांएवढे आहे.

Arrow

लहान वयातील मुलांना सांभाळणे हे आव्हान असले तरी ती क्रिस्टीना म्हणते की तिला आणखी मुलं पाहिजे आहेत. क्रिस्टीनाची सर्वात मोठी मुलगी ही 8 वर्षांची आहे.

Arrow

क्रिस्टीनाच्या मोठ्या मुलीचं नाव आहे व्हिक्टोरिया. तिच्या व्हिकोटरियाचा जन्म हा अगदी नैसर्गिकरित्या झाला आहे तर उर्वरित 21 मुलांचा जन्म मात्र सरोगेट मातांच्या मदतीने झाला आहे.

Arrow

तर त्या लहान बाळांपैकी 14 मुलांचे वय 3 वर्षाचे आहे तर 6 मुलं ही 2 वर्षांची आहेत. सर्वात लहान मुलगी ऑलिव्हियाचा जन्म 2021 मध्ये झाला.

Arrow

मूळची रशियाची असलेली क्रिस्टीना ही जॉर्जियामध्ये आपल्या कुटुंबासह राहते. क्रिस्टीनाचा नवरा हा करोडपती असून तिचा नवरा हा तिच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठा आहे. तिच्या नवऱ्याचे वय 58 आहे.

Arrow

क्रिस्टीनाचा नवरा हा हॉटेल मालक असून त्याचे नाव गॅलिप ओझटर्क आहे. काही दिवसांपूर्वी त्याला ड्रग्जच्या गुन्ह्यात 8 वर्षाचा तुरुंगवास झाला आहे. तरीही तो आता तुरुंगातून आपल्या पत्नीला साथ देत आहे.

Arrow

क्रिस्टीनाचा नवरा हा हॉटेल मालक असून त्याचे नाव गॅलिप ओझटर्क आहे. काही दिवसांपूर्वी त्याला ड्रग्जच्या गुन्ह्यात 8 वर्षाचा तुरुंगवास झाला आहे. तरीही तो आता तुरुंगातून आपल्या पत्नीला साथ देत आहे.

Body Shape वरुन समजेल तुमचा स्वभाव, पाहा तुमचा आकार कसा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा