Photo Credit facebook
Arrow
1,2,3,4,5,10 नाही तर, चक्क 35 मुलांना एकाच रिक्षात कोंबलं...
Arrow
एका रिक्षामध्ये तिघांपेक्षा जास्त प्रवासी बसवणे वाहतुकीच्या नियमाबाहेर आहे. पण, तरीही काही रिक्षाचालक हे नियम मोडतात.
Arrow
महाराष्ट्रातील अकोल्यात एका धक्कादायक प्रकार घडला आहे. एका रिक्षात लहान मुलांना कोंबून बसवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Arrow
पोलीस स्टेशन रोडच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षात लहान मुलांना जनावरासारखं भरलेलं दिसत आहे.
Arrow
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी गच्च भरलेली रिक्षा रस्त्यावरून जात असतानाही कोणत्याच व्यक्तीने रोखलं नाही.
Arrow
यामुळे रिक्षा चालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत 20 ते 25 मुलांचा जीव धोक्यात घातला.
Arrow
अशा स्थितीत रिक्षाच्या बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढून व्हायरल केला.
Arrow
यानंतर एकच खळबळ उडाली. लोक रिक्षा चालकासह वाहतूक पोलिसांच्या कामावरही प्रश्न उपस्थित करत आहेत.
Alia Bhatt : बॉलिवूडचं गोड कपल बनवतायेत नवं घर, ड्रीम हाऊस पाहण्यासाठी पोहचली आलिया
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...