Photo Credit; instagram
Arrow
Virat Kohli चा अलिबागमध्ये आलिशान villa; पाहा खास झलक...
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली अतिशय लक्झरी जीवन जगतो.
Photo Credit; instagram
Arrow
विराट कोहलीच्या स्टारडमपुढे अनेक बड्या व्यक्तीही मागे आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
विराट कोहलीने अलीकडेच अलिबागमध्ये हॉलिडे हाउस खरेदी केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कोहलीच्या या आलिशान बंगल्याची किंमत 6 कोटी रुपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या हॉलिडे हाऊसचा व्हिडीओ स्वतः विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विराटचे हे हॉलिडे हाऊस अतिशय आलिशान आणि सर्व सुखसोयींनी परिपूर्ण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विराट अनेकदा सुट्ट्यांमध्ये कुटुंबासह येथे जातो. या घराच्या लिव्हिंग एरियामध्ये टीव्ही नाही.
Photo Credit; instagram
Arrow
खरं तर विराट आणि अनुष्का दोघांनाही साधे आणि सामान्य जीवन जगणे आवडते.
Photo Credit; instagram
Arrow
अशा वेळी विराट आणि अनुष्काने हे घर विचारपूर्वक डिझाइन केले आहे.
Ram lalla Idol: राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फेस्टिव्ह सीझनमध्ये कॅरी करा अभिनेत्रीसारखा डिन्चॅक लुक! हटणार नाहीत नजरा
'या' जन्म तारखेच्या लोकांकडे पैसा आणि फेमची कधीच नसते कमतरता!
भारीच! 'M' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...
'या' जन्मतारखेच्या मुलींसोबत जुळलं, तर समजा तुमचं आयुष्यच...