Photo Credit; instagram
Virat Kohli ची मेव्हणी खूपच हॉट! अनुष्कापेक्षाही मोठा थाट!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची बहीण रुहानी देखील तिच्यासारखीच सुंदर आहे.
Photo Credit; instagram
रुहानी तेलगू चित्रपट आणि पंजाबी अल्बममध्ये अनेकदा दिसली आहे. गेल्या वर्षी तिने आग्रा येथून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
Photo Credit; instagram
रुहानी शर्मा आणि अनुष्का शर्माचे घट्ट नातं आहे.ती अनुष्का शर्माची चुलत बहीण आहे.
Photo Credit; instagram
रुहानी अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसते.
Photo Credit; instagram
रुहानी शर्मा यांचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. पण त्यांचे बहुतांश शिक्षण पंजाबमध्येच झाले.
Photo Credit; instagram
त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगडमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. रुहानी शर्मा तेलगू चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
15 सप्टेंबरनंतर 'या' 3 राशींच्या लोकांना होणार जबरदस्त धनलाभ!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...