Photo Credit; instagram
'तुझे रूप चित्ती राहो', स्वातंत्र्य दिन अन् पंढरपूरचा विठुराया... हे फोटो पाहाच!
Photo Credit; instagram
संपूर्ण देशासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन आहे.
Photo Credit; instagram
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
ऑरकेड, शेवंती, कामिनी, कार्नेशन अशा विविध फुलांनी ही सजावट करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांबांना फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
यासाठी तब्बल सातशे किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
ही आकर्ष फुलांची सजावट दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Photo Credit; instagram
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र उत्साहाच वातावरण असून, पंढरपुरातही यासाठी भव्य तयारी करण्यात आली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
टकामका माझ्याकडे बघा, असा बोल्ड ब्लाऊज की प्रत्येक जण म्हणेल...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...