Photo Credit; instagram

Mumbai Rain: मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका, पाहा हे 10 व्हिडीओ

Photo Credit; instagram

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. 

Photo Credit; instagram

मुसळधार पावसामुळे रस्त्यांसह, रेल्वे ट्रॅक जलमय झालेले आहेत. लोकल सेवा कोलमडल्या आहेत.

Photo Credit; instagram

तसंच, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

मध्य आणि हार्बर लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Photo Credit; instagram

यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Photo Credit; instagram

हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. गांधी मार्केट, कुर्ला, परळ परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. 

Photo Credit; instagram

मुसळधार पाऊसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा पाऊस अडचणीचा ठरत आहे. लोक महापालिकेवर प्रचंड नाराज आहेत. 

पुढील वेब स्टोरी

'ही' जन्म तारीख असणाऱ्या लोकांवर धनलक्ष्मी असते प्रसन्न

इथे क्लिक करा