Photo Credit; instagram
Arrow
लग्नानंतर बालीमध्ये हनिमून, आमीरच्या मुलीचे हे फोटो पाहिले का?
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच उदयपूरमध्ये एक हाय प्रोफाईल लग्न झाले.
Photo Credit; instagram
Arrow
आम्ही बोलत आहोत आमिर खानची मुलगी आयरा हिच्या लग्नाबद्दल.
Photo Credit; instagram
Arrow
आयरा-नूपूरचे उदयपूरमध्ये लग्न झाले. आता आयरा तिच्या पतीसोबत हनीमूनला गेली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आयराने इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली.
Photo Credit; instagram
Arrow
आयरा आणि नुपूर बालीमध्ये हनीमून एन्जॉय करणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हनिमूनला जाताना आयराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटोही शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आयरा खानबद्दल सांगायचे तर, यापूर्वी तिने 3 जानेवारीला नुपूरसोबत कोर्ट मॅरेज केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर दोघांनी उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न केले.
Photo Credit; instagram
Arrow
उदयपूरमध्ये या दोघांच्या लग्नाचा सोहळा अनेक दिवस चालला.
'ब्रा'मधील फोटो... राणादाच्या वहिनीसाहेबला यूजरची गलिच्छ मागणी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...