Arrow

Weight Gain After Marriage : लग्नानंतर मुली का जाड होतात? कारण... 

Arrow

लग्नानंतर मुलींचे वजन वाढते. यामागे अनेक कारणे सांगितली गेली आहेत.

Arrow

आज आम्ही हीच कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे लग्नानंतर मुलींचे वजन वाढू लागते.

Arrow

लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अनेक मुलींचे वजन वाढते, अशी माहिती आहे. 

Arrow

शारीरिक संबंध ठेवल्याने महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे त्यांचे वजन वाढू लागते.

Arrow

आतापर्यंतच्या कोणत्याही अभ्यासात अशी माहिती समोर आली नाही. या गोष्टींची निव्वळ चर्चा आहे. 

Arrow

तज्ज्ञांनुसार, लग्नानंतर मुली त्यांच्या फिटनेसकडे कमी लक्ष देऊ शकतात. हे एक कारण असू शकते. 

Arrow

लग्नाच्या सुरुवातीच्या काळात मुलींचे जीवन आरामदायी होते. या कारणामुळे वजन वाढू शकते.

Arrow

एक्सपर्टनुसार, मेटाबॉल्जिम रेट कमी असल्या कारणाने वजन वाढण्याची दाट शक्यता असते. 

Arrow

ही माहिती सामान्य माहितीच्या आधारवर आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

अभिनेत्री आहे मार्शल आर्टिस्ट!सौदर्यावरून हटणार नाही नजर 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा