Photo Credit; instagram
Arrow
Weight Loss: सडपातळ राहण्यासाठी 'हे' जपानी फॉर्म्युला नक्की करा फॉलो!
Photo Credit; instagram
Arrow
लठ्ठपणा हे आजकाल प्रत्येकासाठी त्रासाचे कारण बनले आहे. जेव्हा चरबी वाढते तेव्हा लोक व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करतात.
Photo Credit; instagram
Arrow
पण, जपानी लोकांना पाहिले तर ते खूप स्लिम आणि निरोगी दिसतात. यामुळे त्यांचे काही खास फॉर्म्युला फॉलो करूयात.
Photo Credit; instagram
Arrow
कमी खा आणि पोर्शन कंट्रोलवर अधिक भर द्या.
Photo Credit; instagram
Arrow
मासे, भाज्या, टोफू, भात यांचा समावेश असलेला पारंपारिक जपानी आहार स्वीकारा.
Photo Credit; instagram
Arrow
मेटाबॉलिजम वाढवणाऱ्या अँटिऑक्सिडंट्ससह, ग्रीन टी चे सेवन करा. हे वजन कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
चालणे किंवा सायकलिंग करणे यांसारख्या दैनंदिन जीवनातील हालचाली स्वीकारा हे जपानी संस्कृतीतील जीवनशैली प्रतिबिंबित करते.
Photo Credit; instagram
Arrow
टाळाटाळ न करता जेवणाच्या वेळा पाळा.
Kriti Sanon च्या उंच मुलींसाठी खास फॅशन टिप्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!