Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: निरोगी राहायचं असेल तर, वयानुसार कशी असावी लाइफस्टाईल?

Photo Credit; instagram

Arrow

अन्न हा शरीरासाठी उर्जेचा प्राथमिक स्त्रोत आहे. आपण जे खातो, त्याचे शरीर उर्जेत रूपांतर करते.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ले तर तुमचे वजन वाढते, कमी खाल्ले तर तुमचे वजन कमी होते आणि आवश्यक तेवढेच खाल्ले तर तुम्ही फिट राहू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्या व्यक्तीने किती अन्न खावे हे अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यामध्ये उंची, वय, लिंग, आरोग्य, नोकरी, शारीरिक हालचाली, अनुवंशिकता, शरीराची रचना आणि औषधे यांचा समावेश असू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक खाद्यपदार्थात कॅलरीज असतात आणि एखाद्याने किती कॅलरी घेतल्या पाहिजेत हे ठरवण्यासाठी अन्नाचे प्रमाण अनेकदा कॅलरीजद्वारे मोजले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही किती खावे हे तुमचे ध्येय काय आहे यावर अवलंबून आहे? वजन कमी करायचे आहे, वजन वाढवायचे आहे की फिट राहायचं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊयात वयानुसार किती कॅलरीज घ्याव्यात.

Photo Credit; instagram

Arrow

14 ते 16 वर्ष वयोगट- सुस्त लाइफस्टाइल: 2300 कॅलरी, लो अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2700 कॅलरी, अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 3100 कॅलरीज

Photo Credit; instagram

Arrow

17 ते 30 वर्ष वयोगट- सुस्त लाइफस्टाइल: 2450 कॅलरी, लो अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2900 कॅलरी, अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 3300 कॅलरीज

Photo Credit; instagram

Arrow

31 ते 50 वर्ष वयोगट- सुस्त लाइफस्टाइल: 2300 कॅलरी, लो अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2600 कॅलरी, अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2900 कॅलरीज

Photo Credit; instagram

Arrow

51 ते 70 वर्ष वयोगट- सुस्त लाइफस्टाइल: 2150 कॅलरी, लो अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2350 कॅलरी, अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2650 कॅलरीज

Photo Credit; instagram

Arrow

70 वर्षांपेक्षा पुढील वयोगट- सुस्त लाइफस्टाइल: 2000 कॅलरी, लो अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2200 कॅलरी, अॅक्टिव्ह लाइफस्टाइल: 2500 कॅलरीज

स्वर्गाची अनुभूती! दुरून जणू काश्मीरच! Vacation मध्ये नक्की द्या भेट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा