Photo Credit; instagram
Arrow
Weight Loss: सोनम कपूरचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन; फ्लॉन्ट केली फिट बॉडी
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा तिचा फिटनेस प्रवास सुरू केला आहे. ती वजन कमी करण्यात व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करून सांगितले की, तिने आतापर्यंत 20 किलो वजन कमी केले.
Photo Credit; instagram
Arrow
आरशासमोर तिची फिट फिगर दाखवताना सोनमने लिहिले, '20 किलो कमी केले, आणखी 6 कमी करावे लागतील.'
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये सोनम ब्लॅक जिमवेअरमध्ये तिचे अॅब्स दाखवताना दिसत आहे. खरंच तिचं ट्रान्सफॉर्मेशन अप्रतिम आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सोनमचा हा सेल्फ लव्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काही यूजर्स तिला त्याच्या वर्कआउट रूटीन आणि डाएटबद्दल विचारत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सोनमसाठी वजन कमी करणे आव्हानापेक्षा कमी नाही. कारण तिला टाइप-1 मधुमेह आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यामुळे सोनमने तिच्या आहारात बदामाचे दूध, फळे आणि अव्हाकाडो आणि हिरव्या भाज्यांचा समावेश केला आहे. ती वेळेवर सर्वकाही घेते.
BB17: अंकितासमोरच विकी दुसरीसोबतच भिडवतोय नजर; मुनव्वरच्या Ex सोबत...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...