Photo Credit; instagram
Weight Loss Tips : रात्री झोपण्याआधी करा 'हे' काम! 21 दिवसातच पोटाची चरबी वितळेल
Photo Credit; instagram
रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्यांच्या सॅलेडचा समावेश करा. टॉमॅटो, गाजर, काकडीमध्ये पोषक तत्वे असतात.
Photo Credit; instagram
रात्रीच्या जेवणात मुग डाळीच्या सुपचा समावेश करा. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन आणि फायबर असतं.
Photo Credit; instagram
रात्री हलकं आणि कमी प्रमाणात असलेल्या मसाल्याच्या अन्नपदार्थांचं सेवन करा.
Photo Credit; instagram
रात्री झोपण्याआधी एक कप ग्रीन टी पिल्याने शरीरातील मेटाबोलिजम वेगानं वाढतं. यामुळे वजन कमी होतं.
Photo Credit; instagram
रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन-तीन तास आधी सेवन करा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
रात्री पाण्याचं सेवन करा. यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि वजन कमी होण्यास फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
रात्री एक वाटी दही खाल्ल्याने पोट हलकं होतं. पचन क्रिया आणि शरीरातील मेटॉबोलिजम मजबूत करतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांवर असते कुबेर देवाची कृपा! लगेच बनतात करोडपती
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!