Photo Credit; instagram
वेट लॉससाठी झटताय? आधी या गोष्टी लक्षात ठेवा
Photo Credit; instagram
जेवढं फॅट बर्न होईल, त्यापेक्षा जास्त कॅलरीज घ्या. यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होणार नाही.
Photo Credit; instagram
लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी वेट लिफ्टींग हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो.
Photo Credit; instagram
खूप दिवस लो फॅट डाएट घेतल्यानं भुकेवर नियंत्रण ठेवणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे संतुलित आहार घ्या.
Photo Credit; instagram
आहारात प्रोटीन नक्की घ्या. प्रोटीनमुळे भूक कमी लागते आणि स्नायू मजबूत होतात.
Photo Credit; instagram
वेट लॉस करताना फायबर सर्वात महत्वाचं असतं. त्यामुळे फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करा.
Photo Credit; instagram
वेट लॉस करताना जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि फार भूक लागत नाही.
Photo Credit; instagram
वजन कमी करणं ही चुटकीसरशी होणारी गोष्ट नाही, त्यामुळे संयम ठेवून प्रयत्न सुरू ठेवा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले आंबे कसे ओळखाल, जाणून घ्या..
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...