Photo Credit; instagram

Arrow

Divorce : सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

Arrow

हिंदू मॅरेज अॅक्ट 1995 च्या कलम 13 ब नुसार पती-पत्नी सहमतीने घटस्फोट घेऊ शकतात.

Arrow

घटस्फोट घेण्यासाठी पहिली गोष्ट हवी असते, ती म्हणजे पती-पत्नीचा एड्रेस प्रूफ म्हणजे पत्ता. 

Arrow

याचिककर्त्याचा पेशा, त्याचबरोबर पगारपत्रकासह मागील तीन वर्षाचे उत्पन्नाची माहिती द्यावी लागते.

Arrow

अर्ज करणाऱ्यांच्या कुटुंबाची माहिती आणि त्याच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती द्यावी लागते.

Arrow

लग्नाचे चार फोटो, आमंत्रण पत्रिका आणि लग्न प्रमाणपत्रही न्यायालयात सादर करावं लागतं.

Arrow

घटस्फोटाच्या याचिकेसोबत 1 वर्ष वा त्यापेक्षा अधिक काळ विभक्त राहिल्याची कायदेशीर नोटीसही द्यावी लागायची.

Arrow

जुळवून आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे पुरावे कोर्टात सादर करावे लागतात. 

virat kohli vs gautam gambhir : काय... कोहलीने नवीन उल हकला बूट दाखवला?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा