Photo Credit; instagram

Jaya Kishori यांच्या निरागस सौंदर्याचं रहस्य काय?

Photo Credit; instagram

प्रसिद्ध कथाकार जया किशोरी या सोशल मीडिया सेन्सेशन आहेत.

Photo Credit; instagram

जया किशोरी देशभरात श्रीमद भागवत गीता पाठ करतात याशिवाय जया किशोरी एक प्रेरक वक्त्याही आहेत.

Photo Credit; instagram

नुकताच जया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या त्यांच्या सौंदर्याचे रहस्य सांगत आहे.

Photo Credit; instagram

जया किशोरी म्हणाल्या होत्या की घरात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने राहतो. मी पण तशीच राहते.

Photo Credit; instagram

'जेव्हा मी घरी असते तेव्हा मी केस वर बांधते आणि हलके कपडे घालते.'  

Photo Credit; instagram

जया किशोरी म्हणाल्या, 'मी नॅचरल आहे. मी काहीही वापरत नाही.'

Photo Credit; instagram

'कोणत्याही अतिरिक्त गोष्टी मला सूट होत नाहीत म्हणून मी त्या लावतही नाही.'

Photo Credit; instagram

'मी फक्त मॉइश्चरायझर लावते. योग्य मॉइश्चरायझर निवडण्यासाठी, मी 10-15 तपासले आणि त्यानंतरच एक निवडला.

Photo Credit; instagram

'मी जर इतर कोणत्या प्रोडक्टचा वापर केला तर मला लगेच पिंपल्स येतात.'

पुढील वेब स्टोरी

लग्नपत्रिकेवर देवाचा फोटो का छापू नये? प्रेमानंद महाराज म्हणाले...

इथे क्लिक करा