Photo Credit; instagram
Astronauts
: अंतराळवीर अंतराळात नेमकं काय खातात?
Photo Credit; instagram
अंतराळात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आहे. येथे अंतराळवीर राहतात.
Photo Credit; instagram
अंतराळवीरांना खाण्यासाठी ठराविक कालावधीत पृथ्वीवरून खाण्या-पिण्याच्या गोष्टीही पाठवल्या जातात. यामध्ये फळांचा प्रामुख्याने समावेश असतो.
Photo Credit; instagram
अंतराळात खाण्यापिण्याच्या गोष्टी लवकर खराब होतात, असं आढळून आलं आहे. त्यामुळे फळे तातडीने खाण्यावर शास्त्रज्ञांचा भर असतो.
Photo Credit; instagram
अंतराळात अंतराळवीरांना हेल्दी आणि चविष्ट अन्न मिळतं.
Photo Credit; instagram
त्यांच्याकडे फ्रिजमध्ये फळं आणि अन्नही असते.
Photo Credit; instagram
मांसाहारी पदार्थांचाही त्यांच्याकडे जास्त साठा असतो.
Photo Credit; instagram
थर्मोस्टॅबिलाइज्ड पदार्थांना गरम आणि सील करून तयार करतात
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' जन्मतारखेच्या मुलीसोबत लग्न म्हणजे तुमची लॉटरीच!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!