Photo Credit; instagram

Arrow

Shiv Thakre सोबत असं काय घडलं की चक्क भीक मागण्याची वेळ आली? 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता शिव ठाकरे सध्या वेश बदलून रस्त्यावर लोकांकडून भीक मागताना दिसत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अनेकजण त्याला पाहून घाबरतात, तर अनेकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करून दूर जातात. कोणी त्याला पैसेही देत ​​आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पण तो असं का करत आहे? शिवाला असं रस्त्यावर का भटकावं लागत आहे? असे प्रश्न पडले असतील. आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पण प्रत्यक्षात, हे खरं नाही आहे. हा एक प्रँक आहे जो शिव करतोय. 

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडिओ त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये शिवने लिहिले- आमची प्रँक बॅकफायर झाली.  

Photo Credit; instagram

Arrow

शिवने त्याच्या चेहऱ्याचे स्वरूप मेकअपने बदलले, जेणेकरून कोणीही त्याला ओळखू नये. त्याची ही ट्रीक कामी आली.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचा हा व्हिडीओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. चाहते कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत,  तू नंबर वन हिरो आहेस.

Photo Credit; instagram

Arrow

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बिग बॉस 16 नंतर शिवने अनेक म्युझिक व्हिडीओ केले आहेत. सध्या तो झलक दिखला जा मध्ये दिसत आहे. 

महाराष्ट्रातील Top 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कोणती जबाबदारी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा