Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

प्रत्येक भारतीयाच्या घरात फळांमध्ये केळी ही असतातच असतात. केळं खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Photo Credit; instagram

केळीत फायबरचे चांगले स्त्रोत असतात. हे पचनासाठी उत्तम असते, त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात.

Photo Credit; instagram

केळं पोटॅशियमचे उत्तम स्त्रोत मानले जाते. पोटॅशियम रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यासाठी बेस्ट आहे. 

Photo Credit; instagram

केळात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. वजन घटवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

केळं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या गुणांनी समृद्ध असते. हाडांच्या मजबुतीसाठीही हे फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

केळात व्हिटॅमीन B6 सारखे चांगले गुणधर्म आहेत. हे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजेच मूड स्विंग, ब्लोटिंग सारख्या स्थितीत मदत करते.

Photo Credit; instagram

हे सर्व पाहता केळं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचं समजतं. हे आपलं डाएट मेन्टेन करण्यात मदत करते.

पुढील वेब स्टोरी

खूप जीव लावणाऱ्या असतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!

इथे क्लिक करा